सोयाबीन + तूर आंतरपीक पद्धती माहिती | उत्पादन, लागवड, अंतर व संपूर्ण मार्गदर्शन
सोयाबीन + तूर मिश्र पीकातील प्रमुख रोग व किडींवर वैज्ञानिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी शिफारस केलेली औषधे, डोस व व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती.
तूर लागवड, वाण, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि उत्पादन वाढवण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन.
सोयाबीन + तूर मिश्र पीकातील प्रमुख रोग व किडींवर वैज्ञानिक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी शिफारस केलेली औषधे, डोस व व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती.
गोदावरी BDN-2013-41 ही मध्यम कालावधीची सुधारित तूर वाण असून मर रोग सहनशीलता, भरघोस उत्पादन क्षमता आणि आकर्षक पांढरे दाणे ही तिची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या लेखात जाणून घ्या कालावधी, उत्पादन, पेरणीची वेळ, बीजदर आणि संपूर्ण लागवड माहिती.