हरभरा लागवड संपूर्ण माहिती

डॉलर चणा: शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणारे ‘सोने.

डॉलर चणा (काबुली हरभरा) लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवावे? जाणून घ्या सुधारित जाती, खत-पाणी व्यवस्थापन आणि नफा मिळवण्याचे अचूक सूत्र.