आजचे अमरावती बाजारभाव

आज महाराष्ट्रातील अमरावती कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील प्रमुख पिकांचे ताजे बाजारभाव जाहीर झाले आहेत. शेतकऱ्यांना आपल्या पिकांची विक्री करताना योग्य निर्णय घेण्यासाठी खालील माहिती उपयुक्त ठरेल.

आजच्या बाजारभावाचा अधिकृत तक्ता खाली दिला आहे.

30/07/2026

शेतमाल – परिमाण – कमीत कमी  दर +जास्तीत जास्त दर + सर्वसाधारण दर


बाजरी — क्विंटल 2400 2600 2500


उडीद लोकल क्विंटल  6500 7100 6800


कापूस — क्विंटल 9000 9550 9275

हरभरा लोकल क्विंटल 5875 6250 6062


मूग मोगली क्विंटल 6800 7250 7025


मका लाल क्विंटल 1650 1750 1700


तूर लाल क्विंटल   7550 7999 7774


तील पांढरा क्विंटल 11000 11500 11250


ज्वारी लोकल क्विंटल 1650 2000 1825


सोयाबिन लोकल क्विंटल 6800 7100 6950


गहू लोकल क्विंटल 2450 2584 2517

शेतकऱ्यांसाठी सूचना

  बाजारभाव हा मालाचा दर्जा, मागणी आणि आवक यावर अवलंबून बदलू शकतो. त्यामुळे विक्रीपूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अंतिम दराची खात्री करून घ्यावी.

28/07/2026

शेतमाल – परिमाण – कमीत कमी  दर +जास्तीत जास्त दर +सर्वसाधारण दर

बाजरी—क्विंटल 2400 – 2650 – 2525

उडीद लोकल क्विंटल 6500 – 7100 – 6800

कापूस—क्विंटल 9000 – 9450 – 9225

हरभरा लोकल क्विंटल – 5875 – 6225 – 6050

मूग मोगली क्विंटल 6800 – 7250 – 7025

मका लाल क्विंटल 1700 -1800 -1750

तूर लाल क्विंटल 7450 -7999 -7724

तील पांढरा क्विंटल 11000 -11500 -11250

ज्वारी लोकल क्विंटल 1600 -2000 -1800

सोयाबिन लोकल क्विंटल 6700 -7051 -6875

गहू लोकल क्विंटल 2450- 2584 -2517

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top