देशात मक्याची मागणी वाढणार: २०३० पर्यंत ७.२ कोटी टनांचे लक्ष्य! शेतकरी बांधवांसाठी मोठी संधी
फिक्की-येस बँक अहवालानुसार, इथेनॉल आणि पशुखाद्य उद्योगांमुळे २०३० पर्यंत भारतात मक्याची देशांतर्गत मागणी ७.२ कोटी टनांवर पोहोचणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही कशी मोठी संधी आहे, जाणून घ्या.